या लोकांना मिळणार मोफत भांडी संच – तुमचं नाव यादीत आहे का लगेच पहा!
मुफ्त भांडी योजना ही महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांसाठी सुरू केलेली एक खास योजना आहे. या योजनेत पात्र बांधकाम कामगारांना घरगुती भांड्यांचा पूर्ण संच अगदी मोफत दिला जातो. ही योजना काही काळ थांबली होती, पण आता सरकारने ती पुन्हा सुरू केली आहे आणि त्यात काही नवीन वस्तूंचा समावेश केला आहे. यामुळे हजारो कामगार कुटुंबांना मोठी मदत … Read more